ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह
भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.
आशियाई क्रीडासामने
आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सामने.
बांडुंगपरिषद
जागतिक शांततेसाठी आशियाई राष्ट्रांनी आयोजित केलेली एक शांतता परिषद. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक शतकांच्या यूरोपीय वसाहतवादाविरुद्ध आफ्रो-आशियाई जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
इटालिक भाषासमूह
इटालिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे. त्याचे मूळ स्थान इटली हे असून ख्रि. पू. ४०० च्या सुमारास त्यात तीन महत्त्वाच्या भाषा होत्या.
कारेन भाषा
कारेन भाषा : कारेन ही ध् तिंबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील ब्रह्मदेशाच्या दक्षिण भागात बोलली जाणारी भाषा आहे. तिच्या भाषिकांना `ख्या' हे नाव असून तिचे महत्वाचे केंद्र उत्तरेकडे कारेन्नी हे आहे. ख्रि.पू. पाचव्या शतकात तिबेटो-ब्रह्मी टोळयांची एक `लाट मॉड्:ख्मेरव्याप्त भागात उतरली असावी.
English to Hindi Transliterate